
तुम्हाला माहिती आहे भारताने पहिला पिंक बॉल टेस्ट सामना कधी खेळला होता? आणि त्या सामन्यात काय झाल होत
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची लढत रंगत आहे. मालिकेतील एकमेव पिंक बॉल टेस्ट सामना 6 डिसेंबर रोजी ॲडलेड क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. डे/नाईट टेस्ट सामन्यांना पिंक बॉल टेस्ट म्हणूनही ओळखले जाते कारण या सामन्यांमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. भारताच्या पिंक बॉल टेस्टच्या इतिहासाबद्दल जाणून…