
जाणून घ्या, विनोद कांबळी सोबत काय घडले की तो आज या स्थितीत आहे?
विनोद कांबळी यांची आरोग्यासोबतची झुंज सतत चर्चेत राहिली आहे. हृदयविकार, नैराश्य, आणि मद्यपानाच्या सवयींमुळे त्यांची तब्येत खालावत गेली आहे. मात्र, त्यांनी चाहत्यांना दिलेला सकारात्मक संदेश त्यांच्या लढाऊ वृत्तीचे प्रतीक आहे.