भारत वि पीएम XI Rohit Sharma with the Trophy, IND vs PM XI

IND vs PM XI Warm up Match: भारताने पंतप्रधान XI संघाला सहज हरवत सराव सामना जिंकला

भारताने पंतप्रधान XI संघाविरुद्धच्या सराव सामन्यात प्रभावी कामगिरी करत सहज विजय मिळवला. हरषित राणाच्या धारदार गोलंदाजीने सुरुवात करून शुभमन गिलच्या अर्धशतकाने संघाचा विजय सोपा केला. सराव सामन्यात भारतीय संघाची तयारी मजबूत असल्याचं दिसून आलं.

Read More
कॅनबेरा, IND vs PM XI Rain Day 1 called off

IND vs PM XI: पावसामुळे कॅनबेरामध्ये पहिला दिवस रद्द

भारत आणि पंतप्रधान XI यांच्यातील सराव सामना कॅनबेरामध्ये रंगण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. अॅडलेडमध्ये होणाऱ्या पिंक-बॉल टेस्टसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार होता. मात्र, कॅनबेरामध्ये सततच्या पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे रद्द करण्यात आला. पावसाचा अडथळा शनिवारी सकाळपासूनच कॅनबेरामध्ये जोरदार पाऊस सुरू होता. मैदान भिजल्यामुळे आधीच नाणेफेक लांबणीवर पडली. हवामान खात्याने आधीच पावसाचा अंदाज वर्तवला होता, जो…

Read More