
बघा: अविश्वसनीय; 15 ओव्हर्स, 10 मेडन, 4 विकेट आणि 0.30 ची इकॉनमी रेट. जेडन सिल्सची कमाल, उमेश यादव ला मागे टाकल
जेडन सील्सने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 16 षटकांत 10 मेडन्ससह केवळ 5 धावा देत 4 विकेट घेत 1978 नंतरचा सर्वात किफायतशीर विक्रम केला. वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 164 धावांवर आटोपला, आणि फलंदाजांनी दिवसअखेर 70/1 अशी मजबूत स्थिती मिळवली.