
गंभीर वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला, BGT 2025 च्या दुसऱ्या सामन्या पर्यंत वापस येणार
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वैयक्तिक कारणांमुळे कॅनबेरामध्ये होणाऱ्या प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्धच्या दोन दिवसीय टूर गेमला उपस्थित राहणार नाहीत. ही लढत 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की गंभीर पुढील कसोटीसाठी, 6 डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट सामन्यापूर्वी संघात परतणार आहेत. कॅनबेराचा टूर गेम डे मॅच असला तरी गुलाबी कूकाबुरा चेंडूने खेळवला…