“गेल्या 10 वर्षात धोनीसोबत एक शब्द ही बोललो नाही” हरभजनने व्यक्त केल्या कटू भावना
हरभजन आणि धोनी यांच्या मैदानावरील सहकार्याने भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य क्षण निर्माण केले, मात्र त्यांच्यातील वैयक्तिक नातं काळाच्या ओघात मागे पडलं. कोणताही कटुतेचा उल्लेख नसला तरी संवादाचा अभाव आणि परस्पर नातेसंबंध टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभाव या ताणामागील मुख्य कारणं दिसून येतात.