IPL 2025 लिलाव: पहिल्या दिवसाच्या ठळक घडामोडी आणि संघांची खरेदी

IPL 2025: KL Rahul Rishabh Pant IPL

IPL 2025 च्या लिलावाचा पहिला दिवस अत्यंत रोमांचक ठरला. सर्व संघांनी मोठ्या खेळाडूंवर भरघोस बोली लावून मोठ्या खरेदी केली. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अर्शदीप सिंग, आणि युझवेंद्र चहल हे खेळाडू पहिल्या दिवसाचे केंद्रबिंदू ठरले.

आता पाहूया पहिल्या दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी, संघांची खरेदी, आणि दुसऱ्या दिवसासाठी उरलेला निधी.


IPL 2025: सर्वात महागडे खेळाडू

खेळाडूसंघकिंमत
ऋषभ पंतLSG₹27 कोटी
श्रेयस अय्यरPBKS₹26.75 कोटी
वेंकटेश अय्यरKKR₹23.75 कोटी
अर्शदीप सिंगPBKS₹18 कोटी
युझवेंद्र चहलPBKS₹18 कोटी
जोस बटलरGT₹15.75 कोटी

मुंबई इंडियन्स (MI)

खरेदी:

  • ट्रेंट बोल्ट – ₹12.50 कोटी
  • नमन धीर – ₹5.25 कोटी
  • रॉबिन मिन्झ – ₹65 लाख
  • कर्ण शर्मा – ₹50 लाख
    उरलेला निधी: ₹26.10 कोटी

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

खरेदी:

  • वेंकटेश अय्यर – ₹23.75 कोटी
  • क्विंटन डी कॉक – ₹3.60 कोटी
  • रहमानुल्ला गुरबाज – ₹2 कोटी
  • अनरिक नॉर्खिया – ₹6.50 कोटी
  • अंगक्रिश रघुवंशी – ₹3 कोटी
  • वैभव अरोरा – ₹1.80 कोटी
  • मयंक मार्कंडे – ₹30 लाख
    उरलेला निधी: ₹10.05 कोटी

राजस्थान रॉयल्स (RR)

खरेदी:

  • जोफ्रा आर्चर – ₹12.50 कोटी
  • महेश थीक्षणा – ₹4.40 कोटी
  • वानिंदू हसरंगा – ₹5.25 कोटी
  • आकाश मधवाल – ₹1.20 कोटी
  • कुमार कार्तिकेय – ₹30 लाख
    उरलेला निधी: ₹17.35 कोटी

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)

खरेदी:

  • डेव्हन कॉनवे – ₹6.25 कोटी
  • राहुल त्रिपाठी – ₹3.40 कोटी
  • रवींद्र रचिन – ₹4 कोटी
  • रवीचंद्रन अश्विन – ₹9.75 कोटी
  • खलील अहमद – ₹4.80 कोटी
  • नूर अहमद – ₹10 कोटी
  • विजय शंकर – ₹1.20 कोटी
    उरलेला निधी: ₹15.60 कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)

खरेदी:

  • लियाम लिव्हिंगस्टन – ₹8.75 कोटी
  • फिल सॉल्ट – ₹11.50 कोटी
  • जितेश शर्मा – ₹11 कोटी
  • जोश हेजलवूड – ₹12.50 कोटी
  • रसिख दर – ₹6 कोटी
  • सुयश शर्मा – ₹2.60 कोटी
    उरलेला निधी: ₹30.65 कोटी

दिल्ली कॅपिटल्स (DC)

खरेदी:

  • मिचेल स्टार्क – ₹11.75 कोटी
  • केएल राहुल – ₹14 कोटी
  • हॅरी ब्रूक – ₹6.25 कोटी
  • जेक फ्रेझर-मॅकगर्क – ₹9 कोटी
  • टी नटराजन – ₹10.75 कोटी
  • करुण नायर – ₹50 लाख
  • समीर रिझवी – ₹95 लाख
  • आशुतोष शर्मा – ₹3.80 कोटी
  • मोहित शर्मा – ₹2.20 कोटी
    उरलेला निधी: ₹13.80 कोटी

सनरायझर्स हैदराबाद (SRH)

खरेदी:

  • मोहम्मद शमी – ₹10 कोटी
  • हर्षल पटेल – ₹8 कोटी
  • इशान किशन – ₹11.25 कोटी
  • राहुल चाहर – ₹3.20 कोटी
  • आदम झंपा – ₹2.40 कोटी
  • अथर्व तायडे – ₹30 लाख
  • अभिनव मनोहर – ₹3.20 कोटी
  • सिमरजित सिंग – ₹1.50 कोटी
    उरलेला निधी: ₹5.15 कोटी

गुजरात टायटन्स (GT)

खरेदी:

  • जोस बटलर – ₹15.75 कोटी
  • कगिसो रबाडा – ₹10.75 कोटी
  • मोहम्मद सिराज – ₹12.25 कोटी
  • प्रसिद्ध कृष्णा – ₹9.50 कोटी
  • निशांत सिंधू – ₹30 लाख
  • महिपाल लोमरोर – ₹1.70 कोटी
  • कुमार कुशाग्र – ₹65 लाख
  • अनुज रावत – ₹30 लाख
  • मानव सुथार – ₹30 लाख
    उरलेला निधी: ₹17.50 कोटी

पंजाब किंग्ज (PBKS)

खरेदी:

  • अर्शदीप सिंग – ₹18 कोटी
  • श्रेयस अय्यर – ₹26.75 कोटी
  • युझवेंद्र चहल – ₹18 कोटी
  • मार्कस स्टॉयनिस – ₹11 कोटी
  • ग्लेन मॅक्सवेल – ₹4.2 कोटी
  • नेहाल वढेरा – ₹4.2 कोटी
  • हरप्रीत ब्रार – ₹1.50 कोटी
  • विष्णु विनोद – ₹95 लाख
  • विजयकुमार वैशाख – ₹1.80 कोटी
  • यश ठाकूर – ₹1.60 कोटी
    उरलेला निधी: ₹22.50 कोटी

लखनौ सुपर जायंट्स (LSG)

खरेदी:

  • ऋषभ पंत – ₹27 कोटी
  • डेविड मिलर – ₹7.50 कोटी
  • एडन मार्कराम – ₹2 कोटी
  • मिचेल मार्श – ₹3.40 कोटी
  • आवेश खान – ₹9.75 कोटी
  • अब्दुल समद – ₹4.20 कोटी
  • आर्यन जुईल – ₹30 लाख
    उरलेला निधी: ₹14.85 कोटी

Read More: बघा: रोहित शर्मा BGT 2025 साठी ऑस्ट्रेलिया रवाना; भारतीय संघात लवकरच सामील होणार

One thought on “IPL 2025 लिलाव: पहिल्या दिवसाच्या ठळक घडामोडी आणि संघांची खरेदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *