काय सांगता? विराट कोहलीची बॅट 5 कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांपेक्षा महाग!
विराट कोहलीच्या स्वाक्षरीसह असलेली बॅट ग्रेग चॅपेल क्रिकेट सेंटरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला असून त्याची किंमत 2985 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.65 लाख रुपये) आहे. ही किंमत भारतात होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या 5 प्रीमियम तिकिटांपेक्षा खूप जास्त आहे. ऑस्ट्रेलियात कोहलीचं वेगळंच फॅनफॉलोइंग बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी विराट कोहली काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात पोहोचला, आणि तिथल्या माध्यमांमध्ये त्याच्या आगमनाची प्रचंड चर्चा झाली….