
मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, रणजी ट्रॉफी 2024-24 मध्ये तंदुरुस्तीची चाचणी
मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टाचेमुळे झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर, रणजी ट्रॉफीतून पुनरागमन करण्याची तयारी दर्शवली आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या दुखापतीनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, बंगालच्या संघात शमीचा समावेश शमी बंगालच्या रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध खेळणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने…