यशस्वी जयस्वाल, Yashasvi Jaiswal & KL Rahul Partnership Perth

BGT 2025: यशस्वी जयस्वाल – केएल राहुलने पर्थ कसोटीत रचला इतिहास

भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नवा विक्रम प्रस्थापित केला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या डावात 172 धावांची अभेद्य भागीदारी केली, जी पर्थ (WACA आणि ऑप्टस स्टेडियम दोन्ही ठिकाणी) कसोटीत भारतीय सलामीवीरांची पहिली शतक भागीदारी ठरली आहे. यापूर्वी, पर्थमधील भारताची सर्वोच्च सलामी भागीदारी 1992 मध्ये नवजोत सिंग सिधू आणि कृष्णामाचारी श्रीकांत…

Read More
"विराटपासून IPL 2016 मध्ये खूप काही शिकलो": केएल राहुल

“विराटपासून IPL 2016 मध्ये खूप काही शिकलो”: केएल राहुल

केएल राहुलने 2016 च्या आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना 397 धावा करत शानदार कामगिरी केली होती. त्याच्या स्ट्राईक रेटने चाहत्यांना प्रभावित केले. दुखापतीमुळे 2017 चा हंगाम गमावल्यानंतर तो आरसीबी संघाचा भाग राहिला नाही. परंतु आता चर्चेत आहे की आगामी आयपीएल लिलावात आरसीबी त्याला पुन्हा संघात आणण्याचा विचार करत आहे. आरसीबीचा काळ आणि विराटचे प्रेरणादायक नेतृत्व राहुलने सांगितले…

Read More