बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने पाकिस्तान मधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दौरा थांबवला
हा दौरा पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) येथील स्कार्दू, हुंजा आणि मुझफ्फराबादपर्यंत पोहोचणार होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी यास तीव्र आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयच्या या आक्षेपामुळे हा दौरा अनिश्चिततेत सापडला आहे. बीसीसीआयचा आक्षेप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ट्रॉफी दौऱ्याची घोषणा केली होती. “पाकिस्तानवासीयांनो, तयार राहा! आयसीसी चॅम्पियन्स…