
‘बाउन्सरला समोरा जाणं म्हणजे देशासाठी गोळी झेलण्यासारखं’ नितीश रेड्डीला गौतम गंभीर यांचा संदेश आठवला
पर्थच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा खेळणं, विशेषतः भारतीय फलंदाजासाठी, मोठं आव्हान असतं. वेगवान आणि उसळत्या चेंडूंचा सामना करताना संयम व आत्मविश्वास असावा लागतो. मात्र, 21 वर्षीय नितीश रेड्डीला त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात याचा कणभरही दबाव जाणवला नाही. गौतम गंभीरचा प्रेरणादायी संदेश नितीशने या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा केली होती, ज्याने त्याला प्रचंड प्रेरणा दिली. “गंभीर…