U19 आशिया चषक 2024: पाकिस्तानने भारताला पराभूत करत शानदार सुरुवात केली
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर U19 आशिया चषक 2024 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान U19 संघाने भारतावर 43 धावांनी विजय मिळवला. शनिवारी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या सलामीवीर शहजैब खानच्या दमदार शतकाने त्यांचा संघ 281 धावांपर्यंत पोहोचला. शहजैब खानचा अप्रतिम खेळ शहजैब खानने आपल्या खेळीत 159 धावा फटकावत 5 चौकार आणि 10 भल्या थोरल्या षटकारांसह भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले….