
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारताविना! पाकिस्तान आयसीसीला ‘प्लॅन बी’ प्रस्तावित करणार
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या सहभागाशिवाय आयोजन करण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला येण्यास नकार दिल्यामुळे, PCB लवकरच आयसीसीला यासंबंधी पत्र पाठवू शकते. 2008 पासून कोणत्याही भारतीय संघाने पाकिस्तानला भेट दिली नाही. भारताच्या अनुपस्थितीत, श्रीलंकेला सहभागी संघ म्हणून समाविष्ट करण्यात येईल. तीन आठवड्यांच्या या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असेल आणि…