अंशुल कंबोजने केली अनिल कुंबळेची बरोबरी; एका डावात घेतले सर्व 10 विकेट्स Anshul Kamboj 10 wickets Watch

बघा: अंशुल कंबोजने एका डावात घेतले सर्व 10 पैकी 10 विकेट्स, केली अनिल कुंबळेची बरोबरी

हरियाणाच्या युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. लाहली येथील चौधरी बंसीलाल क्रिकेट स्टेडियमवर हरियाणा आणि केरळ दरम्यान सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अंशुलने एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या. कंबोजने आपल्या तिखट गोलंदाजीच्या जोरावर केरळला फक्त 291 धावांवर रोखले. या कामगिरीसह, तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्व 10 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय…

Read More
All Sports News in Marathi Language

मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, रणजी ट्रॉफी 2024-24 मध्ये तंदुरुस्तीची चाचणी

मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टाचेमुळे झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर, रणजी ट्रॉफीतून पुनरागमन करण्याची तयारी दर्शवली आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या दुखापतीनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, बंगालच्या संघात शमीचा समावेश शमी बंगालच्या रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध खेळणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने…

Read More