विराट कोहली IPL 2025 मध्ये RCB चा कैप्टेन बनणार? RCB ने मोठ्या नावांवर बोली का लावली नाही?
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने IPL 2025 लिलावात काही चांगले खेळाडू खरेदी करत संघाला बळकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फ्रँचायझीने फाफ डू प्लेसिसच्या जागी कॅप्टन बनण्यास योग्य खेळाडूंवर बोली लावली नसल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले. RCB ने फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टन, टीम डेविड यांसारख्या प्रमुख खेळाडूंना खरेदी केले, परंतु यापैकी कोणीही कॅप्टन बनण्यास सक्षम नसल्याचे दिसून…