ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली; रोहित, विराट आणि बुमराहशी खास संवाद
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली आणि त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंबरोबर संवाद साधतानाचे क्षण टिपले आहेत. त्यांनी भारतीय खेळाडूंसोबत एक सेल्फीही काढला. भारतीय संघाचं न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन अल्बानीज यांनी त्यांच्या…