Jasprit Bumrah all records made in Perth Test

BGT 2025: जसप्रीत बुमराहने पर्थ टेस्टमध्ये घेतले पाच बळी, पाहा नोंदवलेले सर्व विक्रम

भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलिया दौर्‍याची जबरदस्त सुरुवात केली आहे. पर्थ स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत पाच बळी घेतले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहने आपली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडत भारतीय संघाला 150 धावांवर बाद झाल्यानंतरही 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचा झंझावात सुरू करत…

Read More