
ICC आणि PCB मध्ये वाद! 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल अंतिम निर्णय 29 नोव्हेंबरला
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान देश कोण असेल, यावर 29 नोव्हेंबरला निर्णय होणार आहे, असे क्रिकेट पाकिस्तानने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ICC च्या बोर्ड मीटिंगमध्ये या संदर्भात निर्णय होईल. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) हायब्रीड मॉडेल मान्य केले नाही, तर ICC ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवण्याचा विचार करू शकते. ICC कडून आर्थिक मदतीची ऑफर पाकिस्तानने यासाठी…