
बघा: 6, 6, 6, 4, 6 हार्दिक पंड्याची SMAT मध्ये जोरदार फटकेबाजी
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2024 च्या हंगामात हार्दिक पंड्या झळाळून चमकत आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू आपल्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपली फलंदाजीची ताकद दाखवली. त्रिपुराविरुद्ध हार्दिकची विस्फोटक फलंदाजी त्रिपुराने दिलेले 109 धावांचे लक्ष्य बडोदाने सहज पूर्ण केले. हार्दिकने त्रिपुराच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत सामना खिशात घातला. परवेज सुलतानविरुद्ध खेळताना…