मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात परतणार, राजकोट मध्ये होणार फिटनेस टेस्ट
मोहम्मद शमीला भारताच्या टेस्ट टीममध्ये परत घेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. एक वर्षाच्या दुखापतीनंतर शमी फिट आहे का, याची खात्री करण्यासाठी बीसीसीआयने राजकोटमध्ये आपली टीम तैनात केली आहे. बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) च्या स्पोर्ट्स सायन्स विभागाचे प्रमुख नितीन पटेल, ट्रेनर निशांत बर्डुळे आणि सिलेक्टर एसएस दास शमीवर नजर ठेवत आहेत. शमीची टेस्टसाठी तयारी सुरू…