
IND vs SA T20 2024: भारताचा दुसऱ्या सामन्यात 3 गडी राखून पराभव
IND vs SA T20 2024: भारताचा दुसऱ्या सामन्यात 3 गडी राखून पराभव, भारताच्या पुरुष क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात 3 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताने 124/6 अशी कमी धावसंख्या केली, ज्यात हार्दिक पांड्याने 45 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी…