
रोहित शर्माच्या निर्णयाला ट्रॅव्हिस हेडचा पाठिंबा, कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या निर्णयाचं कौतुक
रोहित शर्मा आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काही काळ कुटुंबासोबत राहण्यासाठी भारतातच थांबणार आहे आणि त्यामुळे जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. ट्रॅव्हिस हेडचा रोहित शर्माच्या पितृत्व रजेला पाठिंबा काही चाहते या निर्णयाबद्दल संमिश्र भावना व्यक्त करत असले तरी, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने रोहितच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. हेड स्वतः नुकताच दुसऱ्यांदा…