
जसप्रीत बुमराह ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर, विराट कोहलीचीही क्रमवारीत झेप
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. पर्थ कसोटीतल्या अप्रतिम कामगिरीनंतर बुमराहने ICC कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकत बुमराहने दोन स्थानांची झेप घेतली आहे. बुमराह याआधी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. पर्थ कसोटीत त्याने एकूण 8 बळी घेतले, ज्यामुळे त्याच्या…