"किंग परत आपल्या साम्राज्यात येतोय": विराट कोहलीबद्दल रवी शास्त्रींचे विधान

“किंग परत आपल्या साम्राज्यात येतोय”: विराट कोहलीबद्दल रवी शास्त्रींचे विधान

माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्टार बॅटर विराट कोहलीच्या फॉर्मवर विश्वास दाखवला आहे. नुकत्याच संपलेल्या काही मालिका आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, कोहलीच्या खराब फॉर्ममुळे काही जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, शास्त्रींनी या सर्व शंका फेटाळून लावत म्हटलं की, “किंग परत आला आहे आपल्या साम्राज्यात.” कोहलीचा खराब फॉर्म आणि त्याचं प्रदर्शन 2024 च्या…

Read More