व्हिडिओ पाहा; आजच्याच दिवशी 2014 मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध विस्मयकारक 264 धावा ठोकल्या होत्या
13 नोव्हेंबर 2014 रोजी, रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमधील एक अविस्मरणीय खेळी खेळली, ज्यात त्याने 264 धावा केल्या. हे रोहितच्या कारकिर्दीतील सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या आहे आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आजच्याच दिवशी 2014 मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध विस्मयकारक 264 धावा ठोकल्या होत्या, रोहित शर्माने 173 चेंडूंमध्ये 33 चौकार आणि 9 षटकार…