
BGT 2025: रोहित शर्मा संघात परतला; पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी ड्रेसिंग रूममध्ये दिसला
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसले त्यांच्यासोबत गौतम गंभीरही होते, आणि दोघेही काही वेळ गंभीर चर्चेत गुंतले होते. काही दिवसांपूर्वी रोहितने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पत्नी रितिकाला साथ देण्यासाठी घरी राहण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे संघात सामील होण्यास त्यांना उशीर झाला. रोहित शर्मा…