
‘ज्ञान भविष्यासाठी जपून ठेवा’: शमीने मांजरेकरांना IPL 2025 बाबतच्या वक्तव्यावर सुनावलं
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकत्याच एका मुलाखतीत शमीने माध्यमांना खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल फटकारले होते. आता त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मंजरेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. मांजरेकर यांनी नुकत्याच एका चर्चेत शमीच्या आयपीएलमधील किंमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मांजरेकर यांनी शमीच्या दुखापतीच्या इतिहासामुळे त्याच्या आयपीएलमधील किमतीत घट होऊ शकते, असे…