IPL 2025 लिलाव: संघांची यादी, ठळक क्षण, आणि महागडे खेळाडू
IPL 2025 लिलाव प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा महास्फोट ठरला. सर्व संघांनी आपल्या संघाला बळकटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च केली. लिलाव कक्षात भारतीय सुपरस्टार्स – ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अर्शदीप सिंग, आणि युजवेंद्र चहल यांच्यासाठी झालेल्या जोरदार बोलीने वातावरण चांगलेच तापले. संघांनी अनुभवी आणि युवा खेळाडूंवर मोठी गुंतवणूक केली आहे. यंदाच्या हंगामासाठी प्रत्येक संघाने आपले…