
BGT 2024-25: शुभमन गिल दुसऱ्या कसोटी साठीही बाहेर होण्याची शक्यता
भारतीय संघाचा तरुण फलंदाज शुभमन गिल पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. आता दुसऱ्या कसोटीमध्येही त्याचा सहभाग शक्य नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हलवर सुरू होणार आहे, जो डे-नाईट सामना असेल. त्याआधी, 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सराव सामन्यासाठीही गिल उपलब्ध असणार नाही, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या…