
सूर्यकुमार यादव सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 साठी मुंबईकडून खेळणार
भारतीय T20I संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार, मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करणार असून, त्याला विशेषतः अंतिम फेरी व नॉकआउट सामन्यांमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार सूर्यकुमार यादव व्यक्तिगत कारणांमुळे सूर्यकुमार यादव या स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता…