
वसीम अक्रमचा मांजरीचा ऑस्ट्रेलियात चक्क 1,85,000 रुपयांचा हेयर कट; सांगितला मजेदार किस्सा
‘इतक्या पैशात पाकिस्तानात २०० मांजरे दाढू शकतो’: वसीम अक्रमने मांजरीच्या महागड्या हेअरकटची मजेशीर कहाणी सांगितली वसीम अक्रमचा मांजरीचा 1,85,000 रुपयांचा हेयर कट, पाकिस्तानचा क्रिकेट दिग्गज वसीम अक्रम सध्या क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या मांजरीच्या महागड्या हेअरकटमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना अक्रमने ही घटना शेअर केली, ज्यामुळे सर्व जण थक्क…