रोहित शर्माचा टेस्ट फॉर्म चिंतेचा विषय? बघा माघील 10 डावांमधील आकडे
गेल्या काही डावांपासून रोहित शर्माचा टेस्ट फॉर्म खराब आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. मागील 10 डावांमध्ये त्याने फक्त 13.30 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यात सहा वेळा एकेरी आकडा पाहायला मिळाला. त्याच्या कामगिरीवर टीम इंडियाच्या यशाचा मोठा परिणाम होऊ शकतो. आगामी सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये परतण्यासाठी रोहितला कठोर प्रयत्न करावे लागती