
ललित मोदींचा CSK वर फिक्सिंगचे आरोप, IPL लिलावाबद्दल खळबळजनक खुलासा
IPL क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच रोमांचक ठरले आहे. मात्र, स्पॉट-फिक्सिंगच्या कृत्यामुळे या स्पर्धेवर काळी सावली पडली होती. याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही वर्षांनंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे. IPLचे माजी गव्हर्नर ललित मोदी यांनी CSKचे मालक आणि माजी BCCI अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर IPL फिक्सिंगचा आरोप…