
बघा: अंशुल कंबोजने एका डावात घेतले सर्व 10 पैकी 10 विकेट्स, केली अनिल कुंबळेची बरोबरी
हरियाणाच्या युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. लाहली येथील चौधरी बंसीलाल क्रिकेट स्टेडियमवर हरियाणा आणि केरळ दरम्यान सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अंशुलने एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या. कंबोजने आपल्या तिखट गोलंदाजीच्या जोरावर केरळला फक्त 291 धावांवर रोखले. या कामगिरीसह, तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्व 10 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय…